संपर्क माहिती
आपल्या समस्या आणि सूचनांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आमच्याशी संपर्क साधा.


ग्रामपंचायत सरंबळ
गाव: सरंबळ
तालुका: कुडाळ
जिल्हा: सिंधुदुर्ग
पिन : ४१६ ५२०
संपर्क क्रमांक :
ग्रामपंचायत: (9405704421)
ईमेल :
gramsarambal@gmail.com
कार्यालयीन वेळ :
सोमवार ते शुक्रवार:
सकाळी १०.०० ते सायं ६.००
शनिवार: बंद
रविवार: बंद
ग्रामपंचायत कार्यालय
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : 18-01-1941
एकूण लोकसंख्या : 1985
एकूण कुटुंबे : 525
पुरुष : 950
महिला : 1035
मतदारांची संख्या -1725
पुरुष - 860 - स्त्री - 865
एकूण क्षेत्रफळ - 880.40 hectares
लागवडी योग्य क्षेत्र -247.25 hectares
वन क्षेत्र - 16.20 hectares
बागायत क्षेत्र – 10.00 hectares
अंगणवाडी- 3
जिल्हा परिषद शाळा - 2
दुध संकलन केंद्र - 0
सार्वजनिक मंदिर- 2
सार्वजनिक विहीर - 14
सार्वजनिक पाण्याची टाकी - 1
ग्रामपंचायत कार्यकारिणी
सरपंच
श्री. रावजी कदम















